Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
आजच्या स्पर्धात्मक जगात यश फक्त ज्ञानावर अवलंबून नसते. तुमचे विचार स्पष्टपणे मांडता येणे, आत्मविश्वासाने संवाद साधता येणे आणि योग्य वेळी योग्य शब्द वापरता येणे तितकेच महत्त्वाचे आहे. Sheetal Academy Nashik मध्ये विद्यार्थ्यांना Communication Skills, Spoken English आणि Personality Development यांचे Practical Training दिले जाते. नियमित सरावामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते मुलाखती, सादरीकरणे व दैनंदिन संभाषणात अधिक प्रभावीपणे सहभागी होऊ शकतात. 📍 Sheetal Academy Nashik, Gole Colony 📞 9552590933 👨🏫 Trainer: Avinash Sir